शाळा प्रवेश सोहळा सन २०१९ - २०
दि . १७ -६ - २०१९
शैक्षणिक वर्ष २०१९ - २० वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी जि . प .प्राथ .शाळा आंबीखालसा शाळेत नवागतांचे स्वागत , मोफत पाठ्यपुस्तक वाटप, इंग्रजी माध्यमातून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले . आंबीखालसा गावचे उपसरपंच श्री .सुरेश शेठ कान्होरे , ग्रामपंचायत सदस्य श्री.दिपक ढमढेरे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री . विजय भोर व पालक , ग्रामस्थ याप्रसंगी उपस्थित होते .











No comments:
Post a Comment