साने गुरुजी जयंती

                                 
 जि.प.प्राथ.शाळा आंबीखालसा  ता.संगमनेर जि. अ. नगर
     🔅उपक्रमशील शाळा
 🌺  साने गुरुजी जयंती 🌺
         
 जि.प.प्राथ.शाळा आंबीखालसा शाळेत   दि. २४/१२/२०१८ रोजी  साने गुरुजींची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली . याप्रसंगी साने गुरुजींच्या प्रतिमेला ऑनलाइन पुष्पहार घालण्यात आला. श्यामची आई पुस्तक क्रमशः  वाचन मालिका  सुरू करण्यात आली. तसेच साने गुरुजींची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगण्यात आली व श्यामची आई चित्रपट विद्यार्थ्यांना पडद्यावर दाखविण्यात आला. साने गुरुजींचा जीवनप्रवास उलगडण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून    घारगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. चौधरी साहेब उपस्थित होते.
कार्यक्रम क्षणचित्रे पाहण्यासाठी   खालील लिंकवर क्लिक करा
👇
🔰🌷🔰🌷🔰🌷🔰🌷🔰


                                       साने गुरुजी जयंती 
 दि .२४ डिसेंबर २०१८ रोजी साने गुरुजी जयंती साजरी करताना  क्षणचित्रे 


 श्यामची आई चित्रपट पाहतांना विद्यार्थी 

  

 

   श्यामची आई  पुस्तक वाचनमालिका   क्रमश :  सुरुवात करण्यात आली .





























No comments:

Post a Comment