७० वा प्रजासत्ताक दिन जिल्हा परिषद प्राथ.शाळा आंबीखालसा शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .
आंबीखालसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच माननीय श्री . सुरेशशेठ कान्होरे यांच्या हस्ते शाळेचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय सरपंच सौ . अरुणाताई भुजबळ यांनी भूषविले . प्रास्तविक शाळेचे मुख्याध्यापक श्री . सोमवंशी सर यांनी केले . सूत्रसंचालन श्री . लोहकरे सर व श्री . गोडसे सर यांनी केले .
याप्रसंगी विद्यार्थी भाषणे , देशभक्तीपर गाण्यांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला .
कार्यक्रमाचे आभार श्री . भागवत सर यांनी मांडले . व खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .













































No comments:
Post a Comment