जिल्हा परिषद प्राथमिक सेमी शाळा आंबीखालसा
ता.संगमनेर जि . अ .नगर
२१ जून २०१९ योगदिन
जिल्हा परिषद प्राथमिक सेमी शाळा आंबीखालसा शाळेत २१जुन योगदिन मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला . याप्रसंगी शिक्षकांनी विविध आसने , व योग , प्राणयाम विध्यार्थ्याकडून करून घेतले . त्यामध्ये योग प्रार्थना , ताडासन , वृक्षासन , शवासन , त्रिकोणासन , पद्मासन ,सूर्यनमस्कार इत्यादी आसनांचा समावेश होता . ओमकार , भ्रमरी , बसरिका , आलोम विलोम यांचा समावेश होता .
कार्यक्रमासाठी पालक , ग्रामस्थ उपस्थित होते .













No comments:
Post a Comment