पंडित जवाहरलाल नेहरू जयंती
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबीखालसा शाळेत पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली . तसेच बालदिन साजरा करण्यात आला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री . गोडसे सर यांनी केले तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोमवंशी सर व उपशिक्षक भागवत सर व लोहकरे सर यांनी पंडित नेहरू यांच्याविषयी माहिती सांगितली तसेच इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू विषयी भाषणे केली . बालदिनानिमित्त आंबीखालसा गावचे उपसरपंच यांनी मुलांना चॉकलेट दिले . तसेच शाळेच्या वतीने बिस्किटांचे वाटप करण्यात आले .









No comments:
Post a Comment